अल्सरने त्रासलात ? मग करा 'हे' घरगुती उपाय


पोटदुखी ,तळलेले व तिखट-मसालेदार अन्न खाणे अश्या अनेक कारणांमुळे तोंड येऊ शकते .

मध आणि वेलची पावडर

मध आणि वेलची पावडर एकत्र करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण थेट व्रणांवर २-३ दिवस लावा.

आवळा,बडीशेप,वेलची आणि खडीसाखर

आवळा,बडीशेप, वेलची आणि खडीसाखर बारीक करून पावडर बनवा. ते दिवसातून दोनदा पाण्यासोबत घ्या.

सुके खोबरे

सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा नीट चावून खा. चावलेला तुकडा 5-10 मिनिटे तोंडात ठेवा.असे 2-3 दिवस सतत करा.

पेरूची पाने

पेरूची काही पाने चघळल्याने फोड बरे होतात.

कोरफडीचा रस

तोंडाच्या फोडांपासून आराम मिळण्यासाठी कोरफडीचा रस दिवसातून किमान दोन वेळा तोंडाला लावावा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story