सर्वात कडू पदार्थ कोणता माहितीये का? 99 टक्के गृहिणींनाही माहिती नाही उत्तर

Published by: Zee Team | Jun 23, 2025

फूल आणि कृत्रिम रसायन हेच कडू पदार्थ मानले जातात.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

पण वैज्ञानिकांनी जगातील सर्व कडू पदार्थ शोधून काढला आहे.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

हा एक जंगली मशरुम आहे, ज्याचं नाव अमारोपोसटिया स्पिटटिका आहे.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

याला सामान्यपणे बिटर बिकेट मशरुम म्हटलं जातं.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

ही बुरशी बहुतेकदा मृत झाडांच्या लाकडावर वाढते.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

ते पिवळ्या रंगाचे, मेणासारखे, गुळगुळीत आणि चिकट आहे.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

अत्यंत तिखट आणि कडू चव कारल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

वैज्ञानिकांना आतापर्यंत फक्त 2500 कडू पदार्थ सापडले आहेत.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

माणसाची जीभ यातील फक्त 800 पदार्थांची ओळख पटवू शकते.

Published by: Zee Team | Jun 23, 2025

VIEW ALL

Read Next Story