कांजण्या हा विषणूपासून होणारा एक संसर्गजन्य आजार आहे.

Oct 30,2023


इंग्रजीत याला 'चिकनपॉक्स' असं म्हंटलं जातं.


हा संसर्ग झालेल्या व्यक्तीला ताप येऊन अंगावर लाल रंगाचे फोड येतात.


भारतात या आजारा संबंधी बऱ्याच अंधश्रद्धा आहेत.


कांजण्याना भारतात देवीशी जोडले जाते.


त्यांना खास करून शीतला देवी म्हंटले जाते.


कांजण्याना शीतला देवी म्हणण्यामागे बऱ्याच कथा प्रचलित आहेत.


शीतला देवीला दुर्गा मातेचे स्वरूप मानले जाते.


अशी मान्यता आहे की हा आजार त्यांनाच होतो ज्यांवर देवीचा प्रकोप होतो.


देवीची पूजा केल्यावर ती त्या रुग्णाच्या शरीरात प्रवेश करून त्याला बरे करते. (येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. Zee 24 Taas याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story