दही-भात हा आपल्या आरोग्यसाठी खुप फायदेशीर आहे.
जाणून घेऊयात दही-भात खाण्याचे फायदे
दह्यात फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे भातासोबत दही खाल्ल्याने वजन कमी होते.
लाईव्ह बॅक्टेरिया आणि गुड फॅट दह्यात असल्यामुळे पाचन व्यवस्था सुदृढ होते.
दह्यामुळे पचनक्रिया सुधारते त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
दह्यात अॅंटी ऑक्सिडंट्स आणि चांगले फॅट असल्यामुळे तणाव कमी होतो.
दह्यातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम मुळे हाडं मजबूत होतात.