रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करता? फायदे नाही, 'हे' तोटेही लक्षात ठेवा!

Published by: Intern | May 22, 2025

उन्हाळ्यात अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करून झोपायला आवडते.

Published by: Intern | May 22, 2025

दिवसभराचा घाम, धूळ आणि थकवा दूर करण्यासाठी अनेकजण रात्री अंघोळ करुन झोपतात.

Published by: Intern | May 22, 2025

मात्र, रात्री अंघोळ करून झोपणे आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Published by: Intern | May 22, 2025

सकाळी अंघोळ करणाऱ्यांना वाटते की, सकाळी अंघोळ केल्यामुळे दिवसभर ताजेतवाने राहतो.

Published by: Intern | May 22, 2025

तर काहींना वाटते की रात्री अंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा निघून जातो आणि झोप चांगली लागते.

Published by: Intern | May 22, 2025

सामान्यतः रात्री अंघोळ करून झोपणे सुरक्षित मानले जाते. पण त्याचे काही दुष्परिणाम देखील असू शकतात.

Published by: Intern | May 22, 2025

1. झोपेचा त्रास

अंघोळीनंतर लगेच झोपल्यास काही जणांना झोप लागण्यास वेळ लागू शकतो.

Published by: Intern | May 22, 2025

2. वजन वाढण्याचा धोका

रात्री अंघोळ केल्याने शरीराचे मेटाबॉलिझम मंदावते. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

Published by: Intern | May 22, 2025

3. सर्दी-खोकल्याची शक्यता

रात्री अंघोळ केल्यावर लगेच झोपल्यास काहींना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. विशेषतः ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते.

Published by: Intern | May 22, 2025

4. योग्य वेळ आणि पद्धत

रात्री झोपण्याच्या किमान 1.5 ते 2 तास आधी अंघोळ करणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे शरीराचे तापमान हळूहळू कमी होते आणि झोप चांगली लागते.

Published by: Intern | May 22, 2025

(Disclaimer- वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | May 22, 2025

VIEW ALL

Read Next Story