डायबिटीजमध्ये ब्राऊन शुगर चालते का? जाणून घ्या सविस्तर

Published by: Intern | May 30, 2025

ब्राऊन शुगर ही साध्या साखरेचेच एक रूप आहे.

Published by: Intern | May 30, 2025

या साखरेत मोलासेस (Molasses) असते. त्यामुळे तिचा रंग गडद दिसतो आणि चव थोडी वेगळी (कमी गोडसर) वाटते.

Published by: Intern | May 30, 2025

ब्राऊन शुगरमध्ये थोड्याफार प्रमाणात प्रोटीन, मिनरल्स आणि व्हिटामिन्स आढळतात.

Published by: Intern | May 30, 2025

हे शरीरासाठी फायदेशीर असतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

Published by: Intern | May 30, 2025

या साखरेचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि फॅट लेव्हल कमी होण्यास मदत होते.

Published by: Intern | May 30, 2025

मात्र, ब्राऊन शुगरमध्येही ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे ती सेवन केल्यावर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

Published by: Intern | May 30, 2025

तसेच, ब्राऊन शुगरमध्येही कॅलरीचे प्रमाण जास्त असते, जे साध्या साखरेप्रमाणेच आहे.

Published by: Intern | May 30, 2025

त्यामुळे, ती पूर्णपणे आरोग्यदायी पर्याय मानणे चुकीचे ठरू शकते.

Published by: Intern | May 30, 2025

डायबिटीज असलेल्यांनी ब्राऊन शुगरचे सेवन अतिशय मर्यादित प्रमाणातच करावे.

Published by: Intern | May 30, 2025

डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अशा पर्यायांचा समावेश आहारात करणे योग्य ठरेल.

Published by: Intern | May 30, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | May 30, 2025

VIEW ALL

Read Next Story