तासनतास खुर्चीवर बसल्याने लठ्ठपणा वाढतोय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Published by: Zee Team | Jul 06, 2024

तासनतास ऑफिसमध्ये बसून काम केल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Published by: Zee Team | Jul 06, 2024

ऑफिसमध्ये तासनतास खुर्चीवर बसून काम केल्यामुळे पोटाचे वजन वाढतं.

Published by: Zee Team | Jul 06, 2024

जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करा.

Published by: Zee Team | Jul 06, 2024

मेथी-बडीशेपचे पाणी रोज प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

Published by: Zee Team | Jul 06, 2024

तुम्ही तुमच्या आहारातून साखर पूर्णपणे कमी केल्यास फायदा मिळतो.

Published by: Zee Team | Jul 06, 2024

दुपारी जेवल्यानंतर 10 मिनिटं चालण्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते.

Published by: Zee Team | Jul 06, 2024

ऑफिसमध्ये काम करताना खुर्चीवरून अधूनमधून फिरायला जावं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jul 06, 2024

VIEW ALL

Read Next Story