दुधीची भाजी आरोग्याला आणि शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.
दुधीत कॅल्शिअम, फॉस्फरस आणि ब जीवनसत्त्व असे अनेक पोषक घटक आढळतात.
दुधीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, वजन कमी आणि इतर अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
दुधी सोबत काही पदार्थ खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटू शकते.
कारल्याची भाजी दुधीसोबत खाल्ल्याने चेहऱ्यावर पांढरे डाग पडू शकतात.
बीटसोबत दुधी खाल्ल्याने चेहऱ्यावर पुरळ येऊ शकते