दूधासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी!

Published by: Zee Team | Jun 15, 2024

दूधासोबत बिस्कीट आपण खात असतो, मात्र दुधासोबत काय खाऊ नये हे तुम्हाला माहितीये का?

Published by: Zee Team | Jun 15, 2024

मासे आणि दूध यांचं एकत्र सेवन करू नये. कारण माशांचा स्वभाव उष्ण असतो. दुधासोबत मासे खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो

Published by: Zee Team | Jun 15, 2024

तसंच दुधासोबत लिंबूवर्गीय फळांचे सेवन करू नका.

Published by: Zee Team | Jun 15, 2024

याशिवाय मीठयुक्त स्नॅक्स दुधासोबत घेऊ नये.

Published by: Zee Team | Jun 15, 2024

रिपोर्टनुसार दूध आणि प्रोटीन एकत्र घेऊ नये. दुधासोबत दही खाऊ नये

Published by: Zee Team | Jun 15, 2024

दुधासोबत मसालेदार पदार्थ खाऊ नका. असं केल्यास तुम्ही आजारी पडू शकता.

Published by: Zee Team | Jun 15, 2024

VIEW ALL

Read Next Story