आपण मुळा हा कोशिंबीर,भाजी ,पराठा किंवा कच्चा या पद्धतीने खात असतो.
मुळ्यामध्ये जीवनसत्त्वे ए, बी आणि सी, प्रोटिन्स, कॅल्शियम आणि लोह सारखी अनेक खनिजे असतात.
मुळ्यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडेंट असतात, त्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो.
पण या आजारांनी त्रस्त असाल आणि मुळा खाल्लात तर शरीराचं नुकसान होऊ शकतं.
तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही मुळा खाणं टाळावं,मुळा खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढतं.
थायरॅाईडचा त्रास असेल तर मुळा खाऊ नये.
कमी शुगरचा जर तुम्हाला त्रास असेल तर तूम्ही मुळा खाऊ नका, नाहीतर यामुळे शुगर अजून कमी होईल.
मुळ्यासोबत दुध,दही,पनीर,खीर,चहा-कॅाफी ,कारलं यांसारखे पदार्थ खाऊ नका , कारण यामुळे गंभीर आजार होतील.