वाढलेलं पोट कमी करण्यासाठी तुम्ही ब्लॅक टी घेऊ शकतात. ब्लॅक टीचं सेवन करून थोडा व्यायाम केल्यास कमी वेळेत पोटाजवळील चरबी कमी होते.
पोट कमी करण्यासाठी ग्रीन टी घ्या. ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते.
हाळद आणि आद्रकचा चहा लाभदायक ठरतो. पाण्यामध्ये कच्ची हळद आणि आद्रक टाकून उकळून प्यावे.
वजन कमी करण्यासाठी तुलशीचा चहा घेतला पाहिजे. आपल्या कॅलरी जलद गतीने बर्न करतात. अपचना सारख्या समस्यांवर आराम देतात.
पोट कमी करण्यास लिंबू आणि दालचीनी मोठ्या प्रमाणात फायदेशिर ठरते. यामधून फायबर, व्हिटामीन आणि खनिजे मिळतात.
मेथीचा चहामधील एंटी - ऑक्सीडेंट्स असते त्यामुळे पोट कमी करण्यास मदत होते.