चमकदार त्वचा मिळविण्यासाठी दररोज प्या 'हा' लाल ज्यूस

Published by: Zee Team | Jul 21, 2024

आपली त्वचा गुलाबी आणि चमकदार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.

Published by: Zee Team | Jul 21, 2024

तुम्हालाही तुमची त्वचा सुंदर ठेवायची असेल तर तुम्ही हा लाल रस पिऊ शकता.

Published by: Zee Team | Jul 21, 2024

आरोग्य आणि त्वचेसाठी दररोज एक ग्लास टोमॅटो ज्यूस प्यावा.

Published by: Zee Team | Jul 21, 2024

रोज एक ग्लास टोमॅटो ज्यूस प्यायल्याने त्वचा दिवसभर चमकदार दिसते.

Published by: Zee Team | Jul 21, 2024

रक्तातील साखर कमी करण्यासाठी देखील ते खूप फायदेशीर आहे.

Published by: Zee Team | Jul 21, 2024

टोमॅटो ज्यूस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत करते.

Published by: Zee Team | Jul 21, 2024

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, बी, आणि सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असे अनेक गुणधर्म आढळतात.

Published by: Zee Team | Jul 21, 2024

VIEW ALL

Read Next Story