चहाशिवाय कोणाचीच सकाळ सुखाची होत नाही. क्वचितच असे लोक आहेत. ज्यांना चहा पिणे आवडत नाही. भारतातील अनेकांची सुरुवातच चहाने होते.
पण तुम्ही कधी विचार केलाय का का चहा प्यायल्याने वजन वाढू शकते का?
एक कप चहात जवळपास 33 ते 66 कॅलरी असतात
चहात किती साखर आणि दूध आहे त्यावर तुमचं वजन वाढू शकतं की नाही हे ठरते. जर तुम्ही लो फॅट असलेला चहा पित असाल तर तुमचं वजन वाढणार नाही
दुधात जास्त प्रमाणात साखर किंवा दूध असेल तर झपाट्याने तुमचं वजन वाढू शकते.
त्याचबरोबर चहासोबत तुम्ही अनहेल्दी गोष्टी खात असाल तर तुमचे वजन वाढू शकते.
झोपण्याच्या आधी चुकूनही चहा पिऊ नका कारण आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)