सकाळच्या चहामुळं झपाट्याने वाढते वजन?

Published by: Mansi kshirsagar | Oct 03, 2023

पण तुम्ही कधी विचार केलाय का का चहा प्यायल्याने वजन वाढू शकते का?

Published by: Mansi kshirsagar | Oct 03, 2023

एक कप चहात जवळपास 33 ते 66 कॅलरी असतात

Published by: Mansi kshirsagar | Oct 03, 2023

चहात किती साखर आणि दूध आहे त्यावर तुमचं वजन वाढू शकतं की नाही हे ठरते. जर तुम्ही लो फॅट असलेला चहा पित असाल तर तुमचं वजन वाढणार नाही

Published by: Mansi kshirsagar | Oct 03, 2023

दुधात जास्त प्रमाणात साखर किंवा दूध असेल तर झपाट्याने तुमचं वजन वाढू शकते.

Published by: Mansi kshirsagar | Oct 03, 2023

त्याचबरोबर चहासोबत तुम्ही अनहेल्दी गोष्टी खात असाल तर तुमचे वजन वाढू शकते.

Published by: Mansi kshirsagar | Oct 03, 2023

झोपण्याच्या आधी चुकूनही चहा पिऊ नका कारण आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Published by: Mansi kshirsagar | Oct 03, 2023

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Oct 03, 2023

VIEW ALL

Read Next Story