चहानंतर लगेचच पाणी पिऊ नये असं का म्हणतात? वाचा खरं कारण

Published by: Mansi kshirsagar | Jul 09, 2023

सकाळी उठल्यावर अनेकांना चहा पिण्याची सवय असते

Published by: Mansi kshirsagar | Jul 09, 2023

चहा प्यायल्याशिवाय काहींचा दिनक्रमच सुरू होत नाही

Published by: Mansi kshirsagar | Jul 09, 2023

चहा प्यायल्यानंतर काहींना लगेचच पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते

Published by: Mansi kshirsagar | Jul 09, 2023

चहा घेतल्यानंतर पाणी प्यायल्याने तुमच्या दातांसाठी हानिकारक ठरु शकते. गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने दातांच्या इनॅमलवर त्याचा प्रभाव पडतो.चहावर पाणी पिल्याने हिरड्याही कमजोर होते. व दात पिवळे पडण्यास सुरुवात होते.

Published by: Mansi kshirsagar | Jul 09, 2023

चहानंतर पाणी पिणे पचनशक्तीसाठीही हानिकारक ठरते. अल्सरचा धोका वाढतो. चहावर थंडगार पाणी पिल्याने लोकांमध्ये अॅसिडीटीचा धोका वाढतो. या त्रासाचे रुपांतर पुढे अल्सरमध्ये होते

Published by: Mansi kshirsagar | Jul 09, 2023

चहावर पाणी प्यायल्याने पोटात दुखू शकते. तसंच, पोटात गॅसदेखील निर्माण होऊ शकतात

Published by: Mansi kshirsagar | Jul 09, 2023

चहानंतर लगेचच थंडगार पाणी प्यायल्याने नाकातून रक्त येऊ शकते. कारण गरम आणि थंड तापमानाच्या एकत्रित बदलामुळं असं घडू शकते.

Published by: Mansi kshirsagar | Jul 09, 2023

चहानंतर पाणी प्यायल्याने जुलाब होण्याची शक्यता आहे

Published by: Mansi kshirsagar | Jul 09, 2023

जर तुम्हा चहानंतर लगेचच पाणी पिण्याची सवय टाळली नाही तर तुम्हाला सर्दी खोकला होऊ शकतो.

Published by: Mansi kshirsagar | Jul 09, 2023

VIEW ALL

Read Next Story