शिलाजीतपेक्षा 10 पट पॉवरफूल फळ, खाताच येते ब्लॅक पॅंथरसारखी ताकद!

Published by: Pravin Dabholkar | Jun 22, 2025

दिवसभर थकवा जाणवणे, कामात मन न लागणे, यासाठी अनेकजण शिलाजीत खातात. पण यापेक्षा एका खास मेव्याबद्दल जाणून घेऊया.

Published by: Pravin Dabholkar | Jun 22, 2025

जसे तुम्ही हे खायला सुरुवात कराल तशी शरीरात ताकद आणि उर्जा येऊ लागते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 22, 2025

तुम्ही लगेच दमत असाल, कमजोरी वाटत असेल तर हा पदार्थ तुमच्यासाठी आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jun 22, 2025

जीम जाणाऱ्यांसाठी हे नॅचरल सप्लीमेंट आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jun 22, 2025

हार्ट हेल्थ, मेंदू आणि पचन क्रियेतदेखील मदत करतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 22, 2025

मेंदूवरही याचा चांगला परिणाम होतो.चांगली झोप आणि एनर्जी मिळते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 22, 2025

असा हा पदार्थ नक्की आहे तरी कोणता?

Published by: Pravin Dabholkar | Jun 22, 2025

रोज मनुका खाल्ल्यास तुम्हाला ताकद मिळते. जी शिलाजीतदेखील देऊ शकत नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jun 22, 2025

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Pravin Dabholkar | Jun 22, 2025

VIEW ALL

Read Next Story