केसातील कोंडा घालवण्यासाठी करा 'हे' सोप्पे घरगुती उपाय

Published by: Zee Team | Jan 02, 2024

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होणं ही खूप सामान्य समस्या समजली जाते.

Published by: Zee Team | Jan 02, 2024

या दिवसात केस कोरडी आणि कमकुवत होतात.

Published by: Zee Team | Jan 02, 2024

केसांमध्ये अलोवेरा जेल लावल्यान केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Jan 02, 2024

नारळाचं तेल

नारळाचं तेल कोमट करून केसांना लावू शकता.

Published by: Zee Team | Jan 02, 2024

लेमानग्रास ऑइल

केसांवर तुम्ही लेमानग्रास ऑइल लावू शकता, यामुळे केसांना प्रोटीनदेखील मिळू शकतं.

Published by: Zee Team | Jan 02, 2024

दही

दह्यातील औषधी गुणधर्मामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Jan 02, 2024

पाणी

केसात कोंडा झाला असेल तर भरपूर पाणी प्या.

Published by: Zee Team | Jan 02, 2024

फळं

उत्तम आरोग्यासाठी फळं खूप महत्त्वाची असतात. केसात कोंडा झाला असेल तर फळंदेखील खाल्ली पाहिजे.

Published by: Zee Team | Jan 02, 2024

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Jan 02, 2024

VIEW ALL

Read Next Story