खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी काही लोक अँटीबायोटीक्सचा वापर करतात.
खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी काही लोक अँटीबायोटीक्सचा वापर करतात.
परंतु काही वेळा औषधं वेळेत आराम देत नाहीत. अशावेळी काही घरगुती उपाय ज्यामुळे तुम्हाला यापासून आराम मिळेल
निलगिरीच्या तेलाचे काही थेंब छातीवर लावल्याने खोकला तसंच दूर होण्यास मदत होते.
गरम पाण्यात पुदिन्याचे काही थेंब टाकून वाफ घेतल्याने कफ दूर होण्यास मदत होते.
कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्या. याशिवाय तुळस आणि आलं यांचा चहा करून प्यावा.