भाजीची चव येण्यासाठी आणि सलाडसाठी आपण कांद्याचा वापर करतो.
कच्चा कांदा खाण्याचे खूप फायदे आहेत. यामध्ये एंटी अॅलर्जिक, एंटी ऑक्सिडंट गुण असतात.
कांद्यामध्ये विटामिन ए, बी6, बी कॉम्प्लेक्स सारखे पोषक तत्वे असतात. यामुळे अनेक आजार बरे होतात.
मधुमेहाच्या रुग्णांना यामुळे चांगला आराम मिळतो.
शरीरात सूज असले तर कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो.
शरीरातील रक्त, आयर्नची कमी दूर होते.
कांद्यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे इन्फेक्शन दूर होते.
Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.