फ्रूट सलाड हे शरिरासाठी खूप फायदेशीर ठरते.
सकाळी मिक्स नट्स खाल्ल्यास दिवसभर एनर्जी राहते.
व्यायाम करणाऱ्यांसाठी उकडलेली अंडी झीज भरुन काढण्यास मदत करतात.
थंडीच्या दिवसात स्मूदी शरिरासाठी फायदेशीर आहे.
ज्यूस पिणे शरिराला फायदा देणारे ठरते.
सफरचंद खाणे हे कोणत्याही ऋतूत चांगले असते.
पॉपकॉर्न कुठेही सहज उपलब्ध असतात. चव आणि शरिरासाठीही चांगले ठरतात.
ओट्स खाणे शरिराला फायद्याचे ठरते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)