अनेकांना जेवणानंतर बडीशेप चघळायची सवय असते. मात्र, ही सवय आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते.

Vanita Kamble
May 13,2024


जास्त प्रमाणात बडीशेप खाल्ल्याने एलर्जीची समस्या होऊ शकते.


जास्त प्रमाणात बडीशेप खाल्ल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.


बडीशेपचे जास्त सेवन केल्याने सर्दी होऊन वारंवार शिंका येवू शकतात.


कोणत्या प्रकराची औषधे घेत असाल तर बडीशेप खाणे टाळावे.


बडीशेपचे जादा सेवन केल्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात.


जास्त प्रमाणात बडिशेप खाल्यास हॉर्मोन्स असंतुलित होऊ शकतात.

VIEW ALL

Read Next Story