आपल्याला आपल्या स्किनची प्रत्येक सिझनमध्ये काळजी घेणे आवश्यक असते.
पावसाळ्यात खासकरून ही काळजी घेणे महत्त्वाचे असते.
सकाळी उठल्यावर अनेकदा त्वचेवर तेल जमा होते.
त्यामुळे आपल्यालाही योग्य त्या गोष्टी या कराव्या लागतात. त्यासाठी या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही नक्की कोणत्या गोष्टी करू शकता.
शतेव्हा तुम्ही सकाळी क्लिनझिंग आणि मॉश्चराईरझ वापरू शकता. ज्यामुळे तुम्हाला त्याचा संपुर्ण दिवसासाठी चांगला फायदा होऊ शकतो.
रोज सकाळी चेहरा चांगला धुवा.
योग्य ते सन्सक्रीमही लावा. (ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.)