पित्त वाढलंय, वारंवार होतेय ॲसिडिटी? 'ही' फळं ठरतील गुणकारी

Published by: Zee Team | Sep 04, 2023

केळी फाइबर आणि अन्य पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

Published by: Zee Team | Sep 04, 2023

रिकाम्या पोटी केळी खालल्यास गॅसची समस्या उद्भवत नाही.

Published by: Zee Team | Sep 04, 2023

कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.

Published by: Zee Team | Sep 04, 2023

याचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास अ‍ॅसिडीटी होत नाही.

Published by: Zee Team | Sep 04, 2023

किवीमध्ये विटामीन सी आढळते.

Published by: Zee Team | Sep 04, 2023

किवी पोटाच्या अनेक समस्यांवर लाभदायक आहे.

Published by: Zee Team | Sep 04, 2023

स्ट्रॉबेरीत विटामीन सी चे प्रमाण अधिक असते.

Published by: Zee Team | Sep 04, 2023

अ‍ॅसिडीटीची समस्या असल्यास तुम्ही स्ट्रॉबेरीचे सेवन करु शकता.

Published by: Zee Team | Sep 04, 2023

VIEW ALL

Read Next Story