रंग काढण्यासाठी कशानेही तो घासू नका. स्क्रबरचा वापर करा.
नखे कोमट पाण्याच्या टबमध्ये बदाम तेल किंवा व्हिनेगर घालून भिजवा.
नखांवर तुम्ही पारदर्शक नेलपॉलिश लावा.
हेअर स्पा करा किंवा घरच्या घरी डीप कंडिशनिंग मास्क वापरा.
बॉडीवॉश किंवा साबणाने आंघोळ केल्यानंतर तेल, क्रीम किंवा लोशन लावा.
कच्चा पपईचा गर, दुध, मुलतानी माती आणि बदामाचे तेलचं मिश्रण 20 मिनिटं लावून ठेवा आणि मग आंधोळ करा.
मुळ्याच्या रसात बेसन आणि दूध मिश्रण लावून आंघोळ करा.
काकडीच्या रसात गुलाबजल आणि एक चमता साइडर व्हिनेगर घालून मिश्रण लावून आंघोळ करा.
बेसन, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करुन शरीराला लावून आणि त्वचा स्वच्छ करा.
मुलतानी मातीचा किंवा एखाद्या फेसपॅकचा वापर करा.
आम्ही रंग काढण्याची घरगुती पद्धत सांगणार आहोत.
धूळवड (Holika Dahan) खेळल्यानंतर चेहरा, केस आणि नखांच्या रंगाबद्दल अनेकांना चिंता असते.
धुलिवंदन (#होलिका_दहन) बिनधास्त खेळा. आता तुफान रंग खेळल्यानंतरही चेहऱ्यावरचा रंग घरगुती पद्धतीने झटपट काढता येणार आहे.