विवाहित पुरुषांनी रोज रात्री खावी लवंग; झटक्यात दूर होतील 'या' समस्या

Jan 08,2024

लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. सर्दी, खोकला अशा अनेक आजारांवर लवंग गुणकारक असते.

लवंगात कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम आणि जस्त अशी खनिजं असतात.

लवंगातील कॅल्शिअम, लोह आणि इतर घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यासह 2 लवंग खाल्ल्यास प्रतिकारशक्ती वाढते.

लवंगाचं नियमित सेवन केल्यास लैंगिक समस्यांपासूनही आराम मिळतो.

लवंगाच्या सेवनाने शुक्राणुंची संख्या वाढण्यास मदत होते असं डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात.

लंवगात अंटिऑक्सिडेंट असल्याने स्पर्म काऊंट वाढतो असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

(ही माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे अवलंब करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

VIEW ALL

Read Next Story