भात खाल्ल्याने खरंच वजन वाढते, दाव्यामागील सत्यता काय?

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सगळ्यात पहिले सल्ला दिला जातो तो जेवणात भात बंद करण्याचा

मात्र, खरंच भात खाल्ल्याने वजन वाढते का?, या दाव्यामागील सत्य काय जाणून घ्या

भात हा आपल्या जेवण्यातील महत्त्वाचा पदार्थ आहे. भातात कार्बोदके असतात

भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो असा एक समज आहे. मात्र तो पूर्णपणे चुकीचा आहे

संतुलित आणि पौष्टिक आहारात भात हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे.

भातात लो फॅट, लो शुगर, ग्लूटन फ्री आणि ब जीवनसत्व असतात

भातामुळं एनर्जी मिळते त्याव्यतिरिक्त यात मॅग्नेशियम, फॉस्फोरस, मॅगनीज आणि आयरनसारखे पोषक तत्वे असतात

वजन वाढणे हे तुम्ही किती प्रमाणात जेवता यावर अवलंबून असते

भात आरोग्यासाठी लाभदायक असतो पण त्याचबरोबर त्यात कॅलरीदेखील असतात

योग्य प्रमाणात भाज्यांसोबत भात खाल्ल्याने शरीरासाठी लाभदायक ठरतो

VIEW ALL

Read Next Story