वेलची आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पोटाच्या आरोग्यासाठीही खूप लाभदायक असते.
पुरुषांसाठी वेलची हे वरदान आहे. अनेक समस्यांवर मात करते
रोज उपाशीपोटी दोन वेलची खाल्ल्याने स्पर्म काउंट वाढतो
शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी वेलची रामबाण उपाय आहे.
रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात उकळवून प्या
वेलचीत कॅल्शियम, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक आढळतात. ज्यामुळं रक्तदाब नियंत्रणात राहतो.
रोज उपाशीपोटी दोन वेलची खाल्ल्यास भूक न लागण्याच्या समस्येवर मात होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)