'या' लोकांनी चुकूनही खजूर खाऊ नये?

Published by: Zee Team | Mar 18, 2024

किडनीच्या रुग्णांनी खजूर खामे टाळावे. यातील पोटॅशियम किडनीला हानी पोहोचवू शकते.

Published by: Zee Team | Mar 18, 2024

लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी खजूर खाणे टाळावे.

Published by: Zee Team | Mar 18, 2024

खजूर खाल्ल्याने काहींना अॅलर्जीची तक्रार असते. अशा परिस्थितीत खजूर खाणे टाळावे.

Published by: Zee Team | Mar 18, 2024

जादा प्रमाणात खजूर खाल्ल्याने लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो.

Published by: Zee Team | Mar 18, 2024

जादा प्रमाणात खजूर खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होवू शकते.

Published by: Zee Team | Mar 18, 2024

बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यांनी खजूरचे सेवन प्रमाणातच करावे.

Published by: Zee Team | Mar 18, 2024

VIEW ALL

Read Next Story