शेंगदाणा हा गरिबांचे बदाम म्हणून ओळखला जातो. आरोग्यदायी शेंगदाणा काही लोकांसाठी हानीकारक ठरू शकतो.
शेंगदाणा खाल्ल्याने शरीराला बदामासारखेच फायदे मिळतात. मात्र, काहींसाठी हा हानीकार ठरू शकतो.
नट्सची ऍलर्जी असलेल्या लोकांनी शेंगदामा खाल्ल्यास जिवार बेतू शकते.
ऍलर्जी असलेल्या लोकांनी शेंगदामा खाल्ल्यास मळमळ, उलट्या, शरीरावर सूज येणे, चक्कर येणे असा त्रास होवू शकतो.
पोटासंदर्भात आजार आहे त्यांनी शेंगदाणे खाऊ नये.
जास्त शेंगदाणे खाल्ल्याने लिव्हरची समस्या होवू शकते.
लठ्ठ लोकांनी शेंगदाणे खाणे टाळावे.