पालक ही अनेकांची आवडती भाजी आहे. मात्र, पालक आरोग्यासाठी हानीकारक देखील ठरू शकते.
किडनीची समस्या असणाऱ्यांनी पालकचे सेवन करू नये.
पालकचे सेवन केल्यास शरीरात ऑक्सेलिक अॅसिडचे प्रमाण वाढते, जे किडनीसाठी हानिकारक ठरू शकते.
रक्त पातळ होणारी औषधं सुरू असणाऱ्यांनी पालक खाऊ नये.
हार्मोनल त्रास असणाऱ्यांनी पालक खाऊ नये.
किडनी स्टोन’चा त्रास असणाऱ्यांनी पालक अजिबात खाऊ नये.
सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी पालकाचे सेवन करणे टाळावे.