Health Tips : चिकू खाण्याचे 'हे' मोठे 10 फायदे

Jun 08,2023

आरोग्यवर्धक चिकू

चिकू आरोग्यवर्धक आहे. सर्व आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी चिकूचे सेवन रोज करणे उत्तम आहे. सध्या चिकू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अशावेळी चिकू खाणे अधिक फायद्याचे आणि आरोग्यवर्धक मानले जाते.

केसांसाठी फायदेशिर

केसांसाठी फायदेशिर चिकूचे संपुर्ण फळच आरोग्यासाठी उपयुक्त आहे. याच्या सालीमध्ये तापनाशक घटक असल्याने या विकारात हे फळ फायदेशीर ठरते. तसेच चिकूच्या बियांचे तेल केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते.

फायदेशीर चिकू

श्वसनातील अडथळे दूर करते कफ आणि श्वासनासंबंधी अडथळे दूर करण्यासाठी चिकू फायदेशीर ठरतो. एवढेच नाही तर सर्दी झाली असेल तरी हे फळ खाणे उपयुक्त ठरते.

डोळ्यांसाठी उपयुक्त फळ

डोळ्यांच्या विकारात उपयुक्त चिकूमध्ये ‘अ’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे डोळ्यांच्या विकारात हे फळ उपयुक्त ठरते.

हृदयासाठी चांगले फळ

हृदयासंबंधी आजारांपासून संरक्षण पित्तनाशक गुणधर्म असल्याने जेवणानंतर हे फळ खाल्ले जाते. तसेच हृदयासंबंधी आजारापासून संरक्षण करते.

हाडांची मजबुती

हाडे मजबूत करते कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह याची मात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने रक्तवाढ, हाडांच्या मजबुतीसाठी हे फळ फायदेशीर ठरते

ऊर्जा मिळते

ऊर्जा निर्माण करते चिकू या फळात साखरेचे प्रमाण खूप असते. त्यामुळे या फळातून शरीरासाठी लागणारे ग्लुकोज पुरेशा प्रमाणात मिळते.

थकवा पळून जातो

कष्टाची कामे करणाऱ्यांनी हे फळ नियमित खावे. शिवाय चिकूचा रस रक्तात मिसळून ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे आलेला थकवा पळून जातो.

त्वचेसाठी फायदेशिर

त्वचेसाठी फायदेशिर चिकूतील ई व्हिटॅमिनमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते

हाडे मजबूत होतात

हाडे मजबूत करते कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह याची मात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने रक्तवाढ, हाडांच्या मजबुतीसाठी हे फळ फायदेशीर ठरते.

VIEW ALL

Read Next Story