एक केळं किती चपात्यांइतकं पोषक असतं?

Sayali Patil
Jul 03,2025

पोषक

आरोग्यास पोषक ठरणाऱ्या फळांमध्ये केळ्याचाही समावेश होतो. केळ्यामध्ये पोटॅशियम, फायबर, विटामिन B6, विटामिन C असे घटक असतात.

शरीराला उर्जा

केळं शरीराला उर्जा देण्यासमवेत पचनक्रियेतही मदत करतं.

केळं आणि चपाती

एक केळं शरीराला एका चपातीइतकं पोषण देतं.

पोषक घटक

थोडक्यात जर तुम्ही एक केळं खात असाल तर, त्याऐवजी एका चपातीच्या सेवनानंही शरीरास पोषक घटक पुरवू शकता.

कॅलरी

केळं आणि चपातीमध्ये समसमान कॅलरी असतात. याशिवाय त्यात असणाऱ्या कार्बोहायड्रेटचं प्रमाणही एकसारखं असतं.

हृदयाचं आरोग्य

केळ्याच्या सेवनानं हृदयाचं आरोग्यसुद्धा सुधारतं.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून आहारविषयक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story