मुलींना कोणत्या वयात मासिक पाळी येणं योग्य?

Published by: Sayali Patil | Sep 03, 2025

मासिक पाळी

मासिक पाळी ही महिलांच्या शरीरात नैसर्गिकरित्या होणारी एक प्रक्रिया आहे.

Published by: Sayali Patil | Sep 03, 2025

शारीरिक बदल

जेव्हा मुली, त्यांचं शरीर पौगंडावस्थेत जातं त्यावेळी काही शारीरिक बदल होऊन मासिक पाळी सुरुवात होते.

Published by: Sayali Patil | Sep 03, 2025

रक्तस्त्राव

पाळीदरम्यान महिलांच्या शरीरातून Mucus आणि रक्तस्त्राव होतो. एखाद्या महिलेचं शरीर मातृत्त्वाच्या पहिल्या टप्प्यासाठी तयार होतं तेव्हा नैसर्गिकरित्या पाळीचं चक्र सुरू होतं.

Published by: Sayali Patil | Sep 03, 2025

पाळी

मुलींमध्ये पाळी येण्याचं योग्य वय सहसा 10 ते 16 वर्षे असावं असं म्हटलं जातं. बहुतांश मुलींना 12 व्या वर्षी पाळी येते.

Published by: Sayali Patil | Sep 03, 2025

पाळी येण्याचं वय

काही मुलींना मात्र वयाच्या 8-9 वर्षांपूर्वीच पाळी आल्यास त्या स्थितीला Precocious Puberty असं म्हणतात.

Published by: Sayali Patil | Sep 03, 2025

वैद्यकिय सल्ला

फारच कमी वयात पाळी आल्यास त्या स्थितीत कायमच डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितलं जातं.

Published by: Sayali Patil | Sep 03, 2025

(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक निर्णयांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. )

Published by: Sayali Patil | Sep 03, 2025

VIEW ALL

Read Next Story