Eating Almonds in summer: उन्हाळ्यात बदाम खाताय? सावध व्हा, होऊ शकतात गंभीर परिणाम

Published by: Zee Team | Apr 06, 2023

पाचन समस्या

फायबर जास्त वाढल्यानं पाचन समस्या बिघडू शकते.

Published by: Zee Team | Apr 06, 2023

पाईल्सचा त्रास

बदामाचे उन्हाळ्यात सेवन केल्यानं तुम्हाला पाईल्सचा त्रास होऊ शकतो.

Published by: Zee Team | Apr 06, 2023

पित्ताचा त्रास

उन्हाळ्यात बदाम खाल्यानं तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो.

Published by: Zee Team | Apr 06, 2023

उन्हाळ्यात बदाम खाताय?

आपल्याला बदाम खाण्याचे अनेक फायदे माहिती आहेत परंतु उन्हाळ्यात बदाम खाणं तुमच्यासाठी तोट्याचेही ठरू शकते.

Published by: Zee Team | Apr 06, 2023

VIEW ALL

Read Next Story