भारतात चहाचै शौकिन असलेले असंख्य लोक सापडतील. काही जणांच्या दिवसाची सुरुवातच चहाने होते.
जास्त प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. पण अचानक चहा पिणे सोडल्यास शरिरात काय बदल होतील? हे जाणून घ्या
चहामध्ये कॅफिन असते त्यामुळं जास्त प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरते
जर तुम्ही चहा पिणे सोडले तर तुमची पाचनशक्ती वाढते. त्यामुळं पोटात गॅसची समस्याही निर्माण होणार नाही.
रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात चहा पिल्यास झोपमोड होऊ शकते. त्यामुळं तणाव, त्वचेसंबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही चहा सोडता अशावेळी या सगळ्या समस्या कमी होतात.
जास्त चहा प्यायल्याने ब्लड प्रेशरदेखील नियंत्रणात राहते. चहा सोडल्यास रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)