बेंबीला तूप लावण्याचे फायदे

जेवणासह तुपाचा वापर शरिरावरील काही भागांना लावण्यासाठीही केला जातो. अनेक ठिकाणी तूप बेंबीला लावलं जातं.

बेंबीला तूल लावल्याने अनेक फायदे होतात असं सांगितलं जातं. हे फायदे नेमके कोणते आहेत हे जाणून घेऊयात.

मॉइस्चरायझेशन

तुपात मोठ्या प्रमाणात निरोगी फॅट असतात, जे बेंबीच्या जवळची त्वचा मॉइस्चराइज ठेवण्यात मदत करतात.

त्वचेचं आरोग्य

काहींच्या मते त्वचेसाठी तुपाचा वापर केल्यास त्वचेच्या रचनेत बदल होतो. कारण तुपात सौम्य घटक असतात.

ड्रायनेसपासून सुटका

जर तुमच्या बेंबीच्या जवळ कोरडेपणा किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तुपाचा वापर केल्यास फार आराम मिळतो.

रक्ताभिसरण

तुपाने बेंबीची मसाज केल्यास रक्ताभिसरण चांगलं होतं.

पोषक तत्वांचे शोषण

अनेकांचं मानणं आहे की, बेंबीत तुपाचा वापर केल्यास पोषक तत्वांचं योग्य प्रकारे शोषण होतं. पण याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.

थकवा

बेंबीची तुपाने मसाज केल्यास तुम्हाला फार रिलॅक्स वाटतं आणि थकवा दूर होतो.

ही सामान्य माहिती असून, जर तुम्हाला कोणताही त्रास होत असेल किंवा समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा

VIEW ALL

Read Next Story