मधाबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

सर्व मधमाश्या मध बनवत नाहीत

user Pravin Dabholkar
user Jun 18,2023


मधाचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो


मधमाश्या हिवाळ्यात फक्त मधावर जगतात


नैसर्गिक मधाची चव आणि रंग भिन्न असतो


शुद्ध मध कधीच खराब होत नाही


मध हे एकमेव अन्न आहे जे कीटकांद्वारे तयार केले जाते

VIEW ALL

Read Next Story