'हा' पांढरा पदार्थ मधासोबत खा! नसामधील साचलेली घाण होईल सहज साफ

Neha Choudhary
Jun 17,2025


आयुर्वेदात मधाला अतिशय महत्त्व असून त्यात नैसर्गिक गोडवा आणि पोषक तत्त्वे असतात.


बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असलेल्या लसूणचं सेवन आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं.


तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, लसूण आणि मध एकत्र खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.


जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर मधात बुडवलेले लसूण तुमच्यासाठी फायदेशीर आहे.


चयापचय निरोगी राहतं, ज्यामुळे तुमची पचनाशी संबंधित समस्या दूर होते.


लसूण आणि मध एकत्र खाणे हे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानलं जातं.


तुम्ही दररोज रिकाम्या पोटी एक चमचा लसूण आणि मध खावं. त्यानंतर कोमट पाणी प्यावे.


(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story