रात्री हे पदार्थ खा!

चपाती एक सिंपल कार्ब आहे, ज्यामुळे तुमचं मेटाबॉलिज्म बिघडू शकतं. त्यामुळे एक्सपर्ट्स रात्री चपातीऐवजी फायबर असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला देतात.

हे नक्की करा!

रात्रीच्या वेळी शक्यतो चपाती दोनचं खा. जेवण्यानंतर शतपावली नक्की करा.

डिनर लवकर करा अन्यथा

रात्रीच्या वेळी उशिरा चपातीचं सेवन केल्यास पचन्यास त्रास होतो. बॉडीची शुगर लेव्हल वाढते. म्हणून रात्री 8 वाजेपर्यंत डीनर केलं पाहिजे.

पुरुषांनी किती चपाती खावी?

पुरुषांना 1700 कॅलरींची गरज असल्यास त्यांनी 3 चपात्या सकाळी आणि 3 सायंकाळी खायला पाहिजे.

महिलांनी किती चपाती खावी?

ज्या महिलांना दिवसातून 1400 कॅलरींची गरज असते त्यांनी 2 चपात्या सकाळी आणि 2 सायंकाळी खायला पाहिजे.

स्त्री आणि पुरुषांनी किती चपाती खावी?

एक्सपर्ट्सनुसार पुरुष आणि महिलांसाठी चपाती खाण्याचे प्रमाण वेगवेगळं असतं.

चपाती खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही?

अनेकांना वाटतं भाताच्या तुलनेत चपाती फायदेशीर आहे. शिवाय चपाती खाल्ल्याने वजन वाढत नाही. त्यामुळे अनेक जण न मोजता चपात्या खातात.

किती चपात्या खायला हव्या?

शरीर फीट आणि निरोगी राहण्यासाठी दिवसभरात किती चपाच्या खायला हव्या, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

चपातीशिवाय जेवण अपूर्ण

चपाती भारतीय जेवणातील एक महत्त्वाचा भाग आहे. चपातीशिवाय जेवण अपूर्ण वाटतं.

VIEW ALL

Read Next Story