वयानुसार किती पुश अप्स करायला हवेयत?

Pravin Dabholkar
Apr 29,2025


शरीर सुदृढ राहण्यासाठी अनेकजण पुशअप्स मारतात. पण वयाप्रमाणे किती पुशअप्स मारणे गरजेचे आहे?


नियमित पुशअप्स मारल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. खांदे, पाठ, हात, छाती, पोट आणि कोअर पार्ट मजबूत होतात.


7 ते 21 वर्षापर्यंत दररोज 35 पुशअप्ल आणि प्लॅंक करु शकता.


27 ते 31 वर्षापर्यंत दररोज 30 पुशअप्स करु शकता.


32 ते 36 वयात रोज 26 पुशअप्स आणि प्लॅंक करायला हवेयत.


37 ते 41 वयात असताना रोज किमान 24 पुशअप्स करायला हवेयत.


42 ते 46 वयात रोज 21 पुशअप्स करायला हवेयत.


47 ते 51 वयात रोज 16 पुशअप्स करु शकता.


52 ते 56 वयात रोज 16 पुशअप्स आणि प्लॅंक करु शकता.


60 ते 65 वयात रोज 6 ते 10 पुशअप्स आणि प्लॅंक करु शकता.

VIEW ALL

Read Next Story