व्यक्ती निरोगी राहण्यासाठी हिमोग्लोबिन आवश्यक आहे. कोणत्याही शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य असली पाहिजे.
जाणून घ्या माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिन किती असावं.
प्रौढ पुरुषांमध्ये 14 ते 18 मिग्रॅ हिमोग्लोबिनची पातळी आवश्यक असते. पुरुषांसाठी ही एक सामान्य पातळी मानली जाते.
महिलांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी 12 ते 16 मिलीग्राम असावी. या प्रमाणातील हिमोग्लोबिन महिलांच्या शरीरात आवश्यक असते.
कमी हिमोग्लोबिनमुळे ॲनिमिया होऊ शकतो.
तसंच यामुळे अशक्तपणा येऊन हृदय आणि फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात.