एक लिटर कोल्ड्रिंकमध्ये किती प्रमाणात साखर असते?

Published by: Zee Team | Apr 17, 2024

पण एक लिटर कोल्ड्रिंकमध्ये किती साखर असते हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया कोल्ड्रिंक्समध्ये साखर किती असते.

Published by: Zee Team | Apr 17, 2024

पण एक लिटर कोल्ड्रिंकमध्ये किती साखर असते हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया कोल्ड्रिंक्समध्ये साखर किती असते.

Published by: Zee Team | Apr 17, 2024

शीतपेयांमध्ये साखर दोन प्रकारची असते. यामध्ये पहिलं ग्लुकोज आणि दुसरं फ्रक्टोज.

Published by: Zee Team | Apr 17, 2024

शीतपेयांमध्ये साखर दोन प्रकारची असते. यामध्ये पहिलं ग्लुकोज आणि दुसरं फ्रक्टोज.

Published by: Zee Team | Apr 17, 2024

ग्लुकोज शरीरात त्वरीत शोषलं जातं आणि चयापचय होतं. तर फ्रक्टोज फक्त यकृतामध्ये साठवले जाते

Published by: Zee Team | Apr 17, 2024

एकंदरीत पाहिल्यास कोल्डड्रिंकच्या बाटलीत 10 चमचे साखर असते

Published by: Zee Team | Apr 17, 2024

VIEW ALL

Read Next Story