किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज किती पाणी प्यायला हवं? 99 टक्के लोकांना माहिती नसेल उत्तर!

Published by: Pravin Dabholkar | Aug 21, 2025

किडनी आपल्या शरीरासाठी 24 तास काम करत असते. तिच्याकडे शरीराचे आरोग्य राखण्याची जबाबदारी असते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 21, 2025

किडनी शरीरातील टॉक्सिंस आणि लिक्विड काढण्यासाठी काम करते. ती शरीरातील निरुपयोगी पदार्थ शोषून बाहेर काढते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 21, 2025

किडनी रक्तदाब नियंत्रित करण्यास, शरीरातील पाणी पातळी राखण्यास मदत करते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 21, 2025

किडनीसाठी पाण खूप महत्वाचे आहे. पाण्याद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 21, 2025

साधारणपणे दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिण्यास सांगितले जाते. पण किडनीचे आरोग्य राखण्यासाठी किती पाणी प्यावे? हा प्रश्न पडतो.

Published by: Pravin Dabholkar | Aug 21, 2025

पाण्याचे सेवन हे तुमच्या वजन, आकार, हवामान, वातावरण, आहार, वैद्यकीय स्थिती, औषधे इत्यादी घटकांवर अवलंबून असते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 21, 2025

पुरुषांनी दररोज साधारण 15.5 ग्लास म्हणजे 3.7 लीटर पाणी प्यावे आणि महिलांनी साधारण 11.5 ग्लास म्हणजेच 2.7 लीटर पाणी प्यावे. मेयो क्लिनिकने याबद्दल माहिती दिली.

Published by: Pravin Dabholkar | Aug 21, 2025

एवढंच पाणी प्याव असं नाही. तुम्ही चहा, कॉफी, फळे, ज्यूस यातूनही पित असलेल्या पाण्याचे प्रमाण पुरेसे असले पाहिजे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 21, 2025

सामान्य निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यावे. मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी प्यावे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 21, 2025

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Pravin Dabholkar | Aug 21, 2025

VIEW ALL

Read Next Story