सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी किती पाणी प्यावे हे तुम्हाला माहितीये का?
तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी १ ते २ ग्लास पाणी पिऊ शकता. यापेक्षा जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते
रिकाम्या पोटी 1 ते 2 ग्लास पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं. याशिवाय शरीराची प्रतिकारशक्ती वाढते
त्याचप्रमाणे त्वचेवर नैसर्गिक चमक दिसून येते आणि पचनसंस्था निरोगी राहते
यासोबत तुम्हाला डियाहायड्रेशनचा त्रास जाणवत नाही.