सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे?

सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी किती पाणी प्यावे हे तुम्हाला माहितीये का?

तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी १ ते २ ग्लास पाणी पिऊ शकता. यापेक्षा जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते

रिकाम्या पोटी 1 ते 2 ग्लास पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं. याशिवाय शरीराची प्रतिकारशक्ती वाढते

त्याचप्रमाणे त्वचेवर नैसर्गिक चमक दिसून येते आणि पचनसंस्था निरोगी राहते

यासोबत तुम्हाला डियाहायड्रेशनचा त्रास जाणवत नाही.

VIEW ALL

Read Next Story