GK Question: बॉटलमध्ये मिनरल वॉटर की नळाचं साधं पाणी? 99 टक्के लोकांना माहिती नसेल उत्तर!

Pravin Dabholkar
Apr 02,2025


मार्केटमध्ये 20 रुपयांची पाणी बॉटल विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत.


मिनरल वॉटर पिण्यासाठी अनेकजण नळाच्या साध्या पाण्याऐवजी बाटली बंद पाण्याचा पर्याय निवडतात.


पण खरंच बॉटल बंद पाण्यात मिनरल वॉटर असतं की नळाचं साधं पाणीच दिलं जातं?


या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला बॉटलवर लिहिलेल्या PWS या 3 शब्दांचा अर्थ समजून घ्यावा लागेल.


बॉटलमध्ये असलेलं पाणी हे मिनरल नसून नळाचं साधं पाणी असतं, ही गोष्ट अॅक्वाफिनाच्या सीईओंनी स्वीकारली होती.


यानंतर बॉटलवर PWS लिहावं असे आदेश कंपनीला देण्यात आले.


PWS चा फूलफॉर्म पब्लिक वॉटर सोर्स म्हणजेच हे पाणी सार्वजनिक नळावरुन घेण्यात आलंय.


बॉटलवर पीडब्ल्यूएस लिहिलं असेल तर ते नळाचं पाणी असू शकतं.


पुढच्यावेळेस तुम्ही कधी 20 रुपयांची बॉटल खरेदी कराल तेव्हा त्यावर पीडब्लूएस लिहिलंय का ते नक्की पाहा.


पाण्याची बॉंटल खरेदी करण्यापूर्वी डिस्क्रीप्शन नक्की वाचा. पाणी कुठून, कसं आणलंय याची माहिती त्यात दिलेली असते.


प्रत्येक पाण्याच्या बॉटलवर त्याचा सोर्स लिहिलेला असतो. तो नक्की तपासा.


बॉंटलवर मिनरल वॉटर किंवा स्प्रिंग वॉटर सारखे शब्द तपासून पाहा. तसेच ISI मार्क आणि FSSAI परवाना नंबर पाहा. यातून पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षेची मानकं सुनिश्चित केलेली असतात.

VIEW ALL

Read Next Story