आपल्या आहारात मीठाचा वापर हमखास केला जातो. (Photo: Zee News)
परंतु आपल्या या पांढऱ्या शुभ्र मिठातही भेसळ असते. मीठ शुद्ध पांढरं दिसतं असलं तरीही त्यांत भेसळ असते. (Photo: Zee News)
मीठ आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. सोबतच त्यातून आपल्याला अनेक गोष्टींचा फायदा होतो. (Photo: Zee News)
पण या मीठात भेसळ असेल तर आपल्याला अनेक रोगही होऊ शकतात. (Photo: Zee News)
त्यासाठी शुद्ध आणि बनावट मीठ कसं ओळखावं? हे आपल्यालाही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. (Photo: Zee News)
शुद्ध मीठ आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. (Photo: Zee News)
बटाटा हा मध्यभागी कापा आणि मग त्याला मीठ लावा. जर का मीठाचा रंग निळा झाला तर समजा की तुमचं मीठ हे बनावट आहे. (Photo: Zee News)