डोळ्यांची लेजर सर्जरी केल्यानंतर चुकूनही करू नका 'या' गोष्टी

Published by: Diksha Patil | Jun 14, 2025

डोळ्यांची लेजर सर्जरी केल्यानंतर काही खास गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते.

Published by: Diksha Patil | Jun 14, 2025

असं या साठी सांगतात जेणेकरून डोळे लवकरात लवकर ठीक होतील.

Published by: Diksha Patil | Jun 14, 2025

डोळ्यांना चोळायचं नाही, कारण लेजर सर्जरीनंतर डोळे खूप संवेदनशील होतात आणि त्यांना चोळल्यानं संक्रमण होऊ शकतं.

Published by: Diksha Patil | Jun 14, 2025

धूळी पासून सावध राहा

धूळ माती तुमच्या डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. कारण त्यामुळे जळजळ होऊ शकते.

Published by: Diksha Patil | Jun 14, 2025

पोहायला जाऊ नका

लेजर सर्जरी केल्यानंतर पोहायला जाऊ नका. कारण पाण्यात असलेले कीटकामुळे तुमच्या डोळ्यांना दुखापत होऊ शकते.

Published by: Diksha Patil | Jun 14, 2025

उन्हापासून वाचून राहा

लेजर सर्जरी केल्यानंतर उन्हापासून वाचून राहण्यासाठी चष्मा लावा आणि उन्हात बाहेर जाऊ नका.

Published by: Diksha Patil | Jun 14, 2025

त्यामुळे डोळ्याची लेजर सर्जरी केल्यानंतर चुकूनही करू नका या गोष्टी. नाही तर होईल त्रास. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Diksha Patil | Jun 14, 2025

VIEW ALL

Read Next Story