मनुष्याचे शरीर हे नाशवंत आहे. मात्र, मनुष्याचा शरीरातील असा अवयव जो पेट्रोल जाकून जाळला तरी जळणार नाही.
मृत्यूनंतर धर्मानुसार दफन तसेच दहन केले जाते. यात मृतदेह नष्ट होते.
दफन किवा दहन केले तरी मनुष्याचा शरिरातील एक अवयव आहे तसात राहतो.
मनुष्याच्या शरीरातील हा अवयवय कधीच नष्ट होत नाही.
मनुष्याच्या शरीरातील कधीच नष्ट न होणार अवयव म्हणजे दात आहे.
दात हा असा अवयवय आहे जो जाळला तरी जळत नाही.
दात हा शरीरातील अत्यंत महत्वाचा दात आहे. दुधाचे दात पडल्यानंतर पुन्ही कधीच नविन दात येत नाहीत.