किडनी स्टोन ही आजकाल एक सामान्य समस्या बनलीये.
स्टोनची तपासणी करण्यासाठी त्याची वेळेवर लक्षणं ओळखणं गरजेचं आहे.
किडनी स्टोन असल्यास, लघवीमध्ये रक्त दिसू शकते. तसंच यावेळी लघवीला अधिक दुर्गंधीही येऊ शकते.

वारंवार लघवी करण्याची इच्छा होणं हे देखील किडनी स्टोनचं लक्षण असू शकते.